राज ठाकरे ॥ एक ज्वालामुखी... जो उभा आहे मराठी माणसा साठी..ईथले उद्योग धंदे आणि नोकर्या यात आपण कुठे आहोत? .. कोणासाठी आहे हा महाराष्ट्र? आणखी १० सालानी आपणच परके होवू या राज्यात .... आणि पुन्याचा बेलगांव व्हायला वेळ नाहीं लागणार ..विचार करा... आजुन ही वेळ गेलेली नहीं .. आता एकत्र आलो नहीं तर.. भावी पीढ़ी माफ़ नाही करणार .. एक बेलगाव गेला आहे... एक महाराष्ट्र जावुन देवू नाका..सम्पूर्ण जगाभारात्ल्या मराठी लोकनी सर्व भेद विसरून एकत्र एने गरजेचे आहे...म्हानौनाच राज ठाकरे .... एकत्र या ..घाबरु नका ... पुरोगामी महाराष्ट्र बिहारी लोकांच्या ताब्यात जावू देवू नका
जों:
http://www।orkut.com/Community.aspx?cmm=48586100
Sunday, June 1, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment